घटस्फोटाची तारीख लवकर मिळणार | काय असेल अरुंधतीचा निर्णय? Aai Kuthe Kay Karte | Lokmat Filmy

2021-08-24 0

‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आजी आप्पा जुन्या आठवणींमध्ये रमतात... आजी सांगते आप्पा त्या काळात आजीला पत्र लिहायचे. आप्पा सांगतात दुस-या पत्राच्या वेळी आजी फार रुसली होती. यश बोलतो मुंबईतल्या मुली कोकणातल्या मुलीपेक्षा जास्त स्मार्ट असतात असं सांगून माती केली असाल तुम्ही? आप्पा बोलतात नाही रे. आजी बोलते दुस-या पत्रात माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक यावर निबंधच लिहला होता. मी कशी आहे? मी काय करते?
सौजन्य स्टार प्रवाह
एपिसोड नंबर ३६९

#AaiKutheKayKarte #Anirudh #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber